Pankaj Computer Skill Development Institute
Pankaj Computer Education is one of the well known institute in our region since from 1998. Recognized by Govt of Maharashtra State, and also MKCL, Pune for their various IT Skill Development Courses for our youth. Thousands of our students are become self dependent in their life.
Thursday, April 17, 2025
MSCIT + AI = भविष्यातली तयारी!(@PankajComputerAmalner )
Friday, July 29, 2022
सरकारी नोकरीसाठी उपयुक्त कोर्स CONSTRUCTION SUPERVISOR (बांधकाम पर्यवेक्षक)
स्थापत्यअभियांत्रिकी सहायक (Civil Engineering Assistant) या पदावर सरळ सेवा भारतीने खालीलशासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध -
· (शासकीय विभाग) - P.W.D.* M.I.D.C. * जिल्हा परिषद * महानगरपालिका * नगरपरिषद * * पाटबांधारे विभाग * सिडको.* हडको * म्हाडा * ग्रामीण सड़क योजना *
· खाजगी नामांकन बांधकाम कंपन्यामध्ये बांधकाम सुपरवायझर म्हणून नौकरी करूशकता.
· स्वत:चा कंत्राटदार (Contractor) व्यवसाय सुरू करू शकता.
· ठेकेदारीचे License मिळण्यास पात्र.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
विद्यार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच व्यावसायिक रोजगरभिमुख शिक्षण घेणे काळाची गरज आहे.
भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला शिक्षणाची जोड देऊन भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणेआवश्यक आहे. यासाठी २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांमध्ये तांत्रिक – व्यावसायिक कौशल्यविकसित करणे त्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 'मेक इन इंडिया' चा नारापंतप्रधानांनी यावेळी दिला आहे. त्यासाठी प्रशिक्षित तांत्रिक व कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. म्हणूनतरुणांनी जेथे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्धअसणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाकडे वळणे गरजेचे आहे.
संत सखाराम महारजांची पुण्यभूमी व पू. साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या आपल्या अमलनेर शहरामध्ये विविध स्वप्न घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड कष्ट करण्याची तयारी असते. परंतु याच कष्टाचे चीज होण्याकरिता योग्य कोर्स निवडण्याचे व योग्य मार्गदर्शनाची दिशा आवश्यक असते. अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था कटीबद्ध असून विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख व्यावसायिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पंकज कंम्प्यूटर कौशल्य विकास संस्था सदैवआपल्या सोबत आहे.
संचालक - प्रा. आर. पी. भावसार
Course (अभ्यासक्रम):
CONSTRUCTION SUPERVISOR (बांधकाम पर्यवेक्षक )
|
|
Eligibility (पात्रता)
|
10th Pass
|
Course Duration (अभ्यासक्रम कालावधी)
|
1 वर्ष
|
Medium (माध्यम)
|
मराठी व English
|
Intake (जागा)
|
30
|
Documents Required for Admission
प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे
|
1. S.S.C. Mark Sheet
2. T.C.(Leaving Certificate)
3. Photo Passport Size – 4
|
===================================================================
वैशिष्ट्ये:
1. Civil Engineering क्षेत्राचे सम्पूर्ण प्रशिक्षण देणारा कोर्स.
2. सदर कोर्स हा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असून दोन्ही पैकी कोणत्याही एका भाषेत परीक्षा देता येते.
3. Civil Engineer होण्याकरीता व्यवसायीक व उपयुक्त ज्ञान देणारा कोर्स.
4.Tender Document & Tender Notice & General Conditions of Contract बद्दल सविस्तर प्रशिक्षण.
=======================================
स्थापत्यअभियांत्रिकी सहायक (Civil Engineering Assistant) या पदावर सरळ सेवा भारतीने खालीलशासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध -
· P.W.D.* M.I.D.C. * जिल्हा परिषद * महानगरपालिका * नगरपरिषद * * पाटबांधारे विभाग * सिडको.* हडको * म्हाडा * ग्रामीण सड़क योजना * या शिवाय खाजगी नामांकन बांधकाम कंपन्यामध्ये बांधकाम सुपरवायझर म्हणून नौकरी करूशकता.
· स्वत:चाकंत्राटदार (Contractorship) व्यवसाय सुरू करू शकता.
· ठेकेदारीचे License मिळण्यास पात्र.
========================================
Syllabus:
Course : Construction Supervisor
Affiliation : Affiliated to Maharashtra State Board of Skill Development, Mumbai.
Reg. No. : 100469
Medium : Marathi/English
Subjects :
1. Construction Material and Practices
2. Estimating and Costing
3. Surveying and Levelling
The course is presented through lectures, case studies, laboratory work,exercise and study visits.
Admission:
Selection: The admission will be offered on first –cum first serve basis.
==========================================
Practical Platform:
Thursday, May 7, 2020
तुमच्या अभिनव करियरचे प्रवेशद्वार
तुमच्या अभिनव करियरचे प्रवेशद्वार
१, IGNOU ची BBA डिग्री,
२. MKCL चा क्लिक डिप्लोमा,
३. इंग्लिश बोलणे, पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट अशे अनेक कोर्सेस,
४. सर्वात महत्वाच MS-CIT
हे सगळे काही आमच्या MS-CIT सेंटरमध्ये...
यातील MS-CIT ची सुरवात आताही तुम्ही करू शकता, तुमच्या घरातून, मोबाईलवर किंवा कंप्युटरवर!
आजच खालील लिंकवरून जॉईन करा: www.mkcl.org/join
अधिक माहीतीसाठी आजच संपर्क करा
Saturday, April 25, 2020
MS-CIT # जॉब रेडनेसला प्रवेश घ्यायचा आहे का?
ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
अधिक माहीतीसाठी वेबसाइटला भेट द्या
MS-CIT ला आजच Online प्रवेश घ्या
अधिक माहीतीसाठी वेबसाइटला भेट द्या