Monday, August 1, 2022

DCA कोर्से साठी प्रवेश देणे आहे

नमस्कार मित्रांनो, पंकज कंप्यूटर्स एज्यूकेशन या आपल्या शासनमान्य संस्थेत Diploma In Computer Application (DCA) या कोर्स साठी प्रवेश देणे सुरु आहे। या कोर्स मध्ये आपण जॉब स्किल साठीलागनारी कौशल्य प्राप्त करु शकाल. शिवाय आपणास 100% जॉब चीहमी आम्ही लिखित स्वरुपात देत आहोत. 

MS Office DTP, Typing Skill, Tally PRIME with GST, Photoshop OR Corel Draw, English Speaking, Personality Development, Internet वरील ऑनलाईन कामे, असे विविधव्यावसायभिमुख व नोकरीसाठी लागणारे कौशल्य याकोर्सेमध्ये शिकविली जाणार आहेत.



20 वर्षांच्या अनुभवातून सांगतोय, खालीलपैकी कोणत्याही एकाक्षेत्रात कौश्यल्य प्राप्त करा, भरपुर संधी आहेत

  • Office Automation Skill 
  • Desktop Publishing DTP Skill 
  • Graphics Designing
  • Advance Excell 2013
  • Accounting Skill using Tally Prime with Taxation GST.
  • Communication Skill (इंग्लिश स्पीकिंग)
  • Personality Development (व्यक्तिमत्व विकास)

येणारा का फक्त कागदी डिग्रीचा नसून अनुभव आणि कौश्यल्याचाआहे.

  • Digital Freelancing द्वारे विविध प्रकारची काम करून लाखो रुपये कमवू शकतात. इंटरनेट मुळे हे शक्य आहे. आता मार्केटमध्ये मोक्याची जागा, लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करण्याची ची गरज नाही. असे भरपूर मॉडेल स्किल आहेत. यांच्या उपयोगाने घरीच सुरक्षित राहून पैसे कमवू शकाल.
  • उदा. ऍमेझॉन सारख्या E- कॉमर्स साईट साठी इमेज बनवू शकाल. ज्वेलरी शॉप साठी दागिन्यांचे फोटो पोलिश करून त्यांचं वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकेल. फोटोग्राफर मंडळी डिजिटल मिक्सिंग ची काम करू शकतील, करिश्मा अल्बम तयार करू शकतील. लग्नाचा अल्बम ऑनलाइन ग्राहकाला दाखवू शकतील. 

 चला तर मग आपणास पैसे कमवायचे स्वतंत्र हवय ना ?
अधिक माहितीसाठी आजच सम्पर्क साधा.

धन्यवाद !

Visit Our Web Site : https://www.pankajcomputers.in 

वरील संबंधित कोर्सला आपणासप्रवेश घ्यावयाचा असल्यास गूगल फार्म लगेच पाठवा.

https://forms.gle/A3bsXrUZq6QGXZyP8

संपर्क 

श्री. आर. पी. भावसार सर (MCA)

संचालक




No comments:

Post a Comment

Pl Give Your Valuable Feedback Thanks.